केवळ अभ्यास नाही, तर 'माइंडसेट' कोचिंग सुद्धा खूप गरजेचे आहे.
Resilient Minds Hub हा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त प्लॅटफॉर्म आहे. स्पर्धा परीक्षांच्या कठीण प्रवासात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते, तर मानसिक ताकदही खूप महत्त्वाची असते. येथील माइंडसेट कोचिंग माझा अभ्यासातील फोकस खूप वाढला आहे. परीक्षेची भीती, ताणतणाव आणि नकारात्मक विचार दूर ठेवण्यासाठी निवेदिता मॅमचे मार्गदर्शन खूप मदत करते. Resilient Minds Hub ह्या प्रभावी सिस्टमने मला ती मानसिक ताकद दिली आहे. अभ्यासातील सातत्य, वेळेचे व्यवस्थापन आणि अपयशाची भीती यांसारख्या गोष्टींवर मात कशी करावी, हे मला येथे शिकायला मिळाले. येथील गाईडेड मेडिटेशन आणि Morning Matrix session हे अत्यंत उत्कृष्ट आहेत. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मी या प्लॅटफॉर्मची नक्कीच शिफारस करेन! प्रत्येक गंभीर विद्यार्थ्याने या कम्युनिटीचा भाग नक्की झाले पाहिजे!"






