I am part of this family. First one I am grateful Gratitude to Archana Ma'am & All Community Members. I am transform my Daily Routine and change bad habits to Good Habits after join this Communi... もっと見る
レビューはレビュアーの個人的な意見であるため、特定の記載内容を検証することはありません。ただし、ビジネス上の取引が行われたことを確認できた場合、レビューに「確認済み」のラベルを付ける場合があります。詳細はこちら
プラットホームの健全性を維持するため、当社のプラットフォーム上のすべてのレビューは、確認済みか否かにかかわらず、年中無休で稼働する自動ソフトウェアによって審査されています。このテクノロジーは、本当の経験に基づいていないレビューなど、ガイドラインに違反するコンテンツを特定し、削除するよう設計されています。ただし、すべてを検知できるわけではありませんので、お気づきの点がございましたら、どうぞお知らせください。詳細はこちら
レビュアーのコメントを見てみましょう
Life changing experience with Sunrisers Manifestation club Thank you so much Guru Mauli for this wonderful community Most importantly the person who is completed 28 days in this community experie... もっと見る
खूप खूप सुंदर असे अनूभव आलेले आहेत.. अतिशय छान आमची कमूनिटि आहे.माझ्या ईच्छा, स्वप्न ईथे पूर्ण झाल्या आहेत...मैम तूम्ही दिलेला हा संजीवनी डोस आज मला माझी खरी ओळख मिळवून दिली त्याबद्दल मनापासून आभार तू... もっと見る
Really Nice experience Selfless social service by Dr Archana Madam . Wish this community grows ever after . Need of todays kiotic and stress full world
企業情報
当該企業による記述
I am Dr. Archana Koyale founder of SOULSHAKTI HUB a Marathi community, where we can work on person's Health, Relationship, Career and Money.
連絡先
Nyati Empire Kharadi Pune, 411014, Pune, インド
- 7499520426
- aatmashakti11@gmail.com
- learn.archanakoyale.com
レビュー依頼の記録がありません
この企業は顧客にレビューを依頼していないため、レビューが全体の意見を反映していない可能性があります。
ネガティブなレビューに回答していません
この企業のTrustpilot 利用方法
レビューや評価の取得方法、スコアリング、モデレーションのプロセスについて確認する。
एक आरोग्यदायी समूह
धन्यवाद मॅडम हा कोर्स मी जॉईन करून दीड महिना झालेला आहे या दीड महिन्यामध्ये माझा मानसिक ताण तणाव 20 टक्क्यांनी कमी झालेला आहे मी आपण सांगितलेले नियमित व्यायाम ध्यान दररोज करीत आहे आपण सांगितलेल्या सर्व तंत्राचा वापर करून मी माझा मानसिक आणि भावनिक विकास करायला सुरुवात केलेली आहे करत आहे करणार आहे आपण सांगितलेल्या सर्व तंत्रांचा मला फायदा होऊ लागलेला आहे
Thanks you so much to Archna Mam for…
Thanks you so much to Archna Mam for her guidance and support always...her words are like diamonds into our life to servive in any situation.
Join the community! Experience 360 degree shift
I have seen Rupee BIG and SMALL.. but a phase of depression was forcing me to leave the world..
with deep heart Gratitude, many thanks to Dr Archana Koyale mam from brining me out of the situation and now enjoying Platinum lifestyle.
I joined Soul Shakti for my problems but today I am a Core member of the community.
Just a line:
Join the community and
Experience the 360 degree shift in your life.
I always say
YOU ARE RESPONSIBLE FOR WHAT YOU ARE…!!!
आनंद आपल्या मनात (Soul Shakti)
गुरुमाऊली आणि समस्त ब्रम्हांडाचे खूप खूप धन्यवाद 🙏❤️
मी खूप भाग्यवान आहे कारण मी डाॅ. अर्चना कोयले मॅडम यांच्या सनरायझर्स मॅनेफेस्टेशन क्लब चा सदस्य आहे. या कम्युनिटी मध्ये आल्यापासून माझ्यात खुप अमुलाग्र बदल झाला आहे. स्वाता:ची स्वतः सोबत नव्याने ओळख झाली. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक प्रॉब्लेम च सोल्युशन आपल्या मधेच आहे हे समजले "आनंद आपल्या मनातच" त्या मनाची योग्य मशागत दररोजच्या मेडीटेशन पहाटे ४:४५ ला होते आणि त्या ऊर्जेने प्रत्येक प्रॉब्लेम वर सकारात्मक मार्ग काढता येतो. गुरू माऊली आम्हाला जिवन शांततेत व सकारात्मकतेने कसं जगायचं हे त्यांनी डिझाईन केलेला २८ कोर्स च्या माध्यमातून शिकले.
आमचा सनरायझर्स परिवार तर येवढा भारी आणि उर्जावान आहे कि असा परीवार आणि एवढी चांगले चांगले व्यक्तीमत्व, आपुलकी, आदर, प्रेम, सपोर्ट सिस्टीम बाहेर कुठे भेटणे अशक्य आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मॅडम यांनी एवढ्या चांगल्या चांगल्या NLP च्या टेक्निक्स डिझाईन केल्या आहेत की एखादा व्यक्ती किती मनाने, शरीराने, विचाराने खचला असेल ना तर तो २८ दिवसात दुरुस्त होऊन आनंदी होणारच.
परत एकदा डॉ अर्चना कोयले मॅडम आणि सनरायझर्स परिवाराचे खूप खूप धन्यवाद 🙏😊
शोलशक्ती अबुडन्स फॅमिली मध्ये मागील …
शोलशक्ती अबुडन्स फॅमिली मध्ये मागील दोन वर्षांपासून जोडलो आहे. मला बिझनेस मध्ये ग्रोथ व सक्सेस फॅमिली रिलेशन मध्ये मदत स्वत: च्या जीवनात स्वत: ला शोधु शकलो . त्याबद्दल अर्चना माऊलीचे खुप खुप धन्यवाद.
thank you thank you thank you,so much…
thank you thank you thank you,so much madam, for making me part of your soul shakti community i am very much gratitude to you for making my life to live once again.
Because of my health issue my internal soul was broken but after joining soul shakti it had given me chance to live life happily thanking you
Archana madam
Thank you so much अर्चना mam,
Thank you so much अर्चना mam,
माझ्या आई समान गुरु.
तुमचं आयुष्यात येन मला खुप सुखवून गेलं.
आयुष्याची नवीन journey start झाली.
कुठे थांबायचं, कुठे पाळायचं याच तरतम्या मिळाले. पहिले 28 days. मग 28 days मॅरेथॉन,Grattitude practice च session या session पासून तर मी स्वतःला परिपूर्ण समजू लागले.
आणि आता abudance club, dimond club येथे तुम्हाला daily भेटता येत. आणि सेशन नी high energy मिळते.
सर्वात महत्वाचे म्हणजे स्वप्न बघायला शिकले. आणि ते जगायला शिकले.
Thank u thank u, thank u
Life is very beautiful , you just have to live it.
I am very greatful because of I am part of this community . I stay always positive and happy. More and More things gives me positive in my bad situation .My confidance has increased a lot since I joined this community,Now I see beauty in the pain,struggle and joy of life.Thank you so much Archana mam thank you so much.
माझा अनुभव
अर्चना कोयले मॅडम यांचा मी manifestation चा कोर्स मी सातत्याने करते माझा अनुभव खूप छान आहे. त्या प्रचंड उत्साही ,आनंदी आहे. वेळेच्या बाबतीत त्या काटेकोर आहे. प्रत्येक मेंबर बरोबर conectedअसतात. माझ्या दिवसांची सुरुवात प्रसन्नतेने होते. दिवसभर ती ऊर्जा मिळत राहाते.माझ्या विचारसरणीत सकारात्मक बदल झालेला दिसून येत आहे.
खूप खूप धन्यवाद अर्चना मॅडम तुमच्या मुळे sunrisers family मिळाली आहे. धन्यवाद अर्चना मॅडम
मी sunrisers फॅमिली मध्ये जॉईन…फेब्रुवारी २०२३
मी sunrisers फॅमिली मध्ये जॉईन झाल्यापासून चा माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन सर्वच प्रसंग माझ्यासाठी युनिव्हर्सल नियोजित करत आहे आणि माझी सर्व स्वप्नं इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व सृष्टी कार्य करत आहे.... संकटातून संधी शोधत मी नक्कीच माझ्या ध्येयापर्यंत पोहचली आहे हे नक्की....आणि ह्यासाठी मी मझ्या अर्चना माऊलीना धन्यवाद प्रदान करते thank you thank you thank you so much Madam MPTY तथास्तु मॅडम..,
मी आणि माझी फॅमिली एका मोठ्या अपघातातून चमत्कारिक रित्या वाचलो.,., आणि हे आशीर्वाद आपल्या सर्व gratitude bank आणि २८ दिवसाच्या challenge मधील सर्व टेक्निक चा हा चमत्कार आहे..,. Thank you Thank you Thank you so much universe power., आणि अर्चना माऊलींचे पुन्हा पुन्हा धन्यवाद...
Super 28days can change life
All the 28 days made my magical experience about life...i learnt to live life...in any condition... Lern to earn...Archna mam such great teacher...always giving so much knowledge to grow...Thank you Archna mam tech us to live mindful life...I am always greatful to have you in my Life...Thank you...to create magical powers in me...Like gratitude,peace...Its wonderful journey with Archna mam...Thank you mam to make me to see dream and achive it...deep gratitude to mam...
खूप खूप सुंदर असे अनूभव आलेले आहेत.
खूप खूप सुंदर असे अनूभव आलेले आहेत.. अतिशय छान आमची कमूनिटि आहे.माझ्या ईच्छा, स्वप्न ईथे पूर्ण झाल्या आहेत...मैम तूम्ही दिलेला हा संजीवनी डोस आज मला माझी खरी ओळख मिळवून दिली त्याबद्दल मनापासून आभार तूमचे गूरूमाऊली 🙏🙏 शुन्यातून उभे राहिले मी अतिशय आभार 🙏🙏🙏🌹
Be patient and keep faith on madam's technics. It's a miracle.
आपल्या ह्या क्लास मुळे खूप मोठ्या आजारातून माझे मिस्टर बाहेर पडले.मी सगळे technica वापरले. व एक चांगला अनुभव मिळाला.madam चे खूप खूप आभार.सर्वानी हा क्लास केला पाहिजे असे मला वाटते. More power to all members.
Soulshkti join kelyapasun mla khup…
Soulshkti join kelyapasun mla khup khush feel hota saglyanchi energy feel hoti ani halu halu match pn hoila lagliye so happy for after joining soulshkti
Really Nice experience
Really Nice experience
Selfless social service by Dr Archana Madam .
Wish this community grows ever after .
Need of todays kiotic and stress full world
Thank you thank you thank you maam
Thank you thank you thank you maam,
You and team is doing a really great job.one of the great thing god has me given in my difficult time is you.🙏i am the new member just I have completed 21 day ,and started chakra healing. I am feeling many changes in my life and it's good.thank so much try to healing my self .just required your power
Drastic change आणि जगण्याची कला शिकायला मिळते जबरदस्त community Thank you so much Archana mauli 🙏🙏
Very nice thank you so much
aapulkine nata jodnari aani tashich…
aapulkine nata jodnari aani tashich bakkam pane sath denari aashi ekach community aahe ti mhanje Sunrisers Manifestation club
Personality Transformation & Confidence Development
I am part of this family. First one I am grateful Gratitude to Archana Ma'am & All Community Members. I am transform my Daily Routine and change bad habits to Good Habits after join this Community.focus on Reading, writing, speaking confidently. Always be positive, Happy in all situations like Mindfulness each n every Things, Movement & All.
Thank You Archana Ma'am
Thank You Community
Thank You Universe 🙏
Thank
मी या कम्युनिटी मध्ये ऑगस्ट 2022 मध्ये…
मी या कम्युनिटी मध्ये ऑगस्ट 2022 मध्ये जॉइन झालो होतो. यामध्ये माझे over thinking कमी झाले. भीती कमी झाली आत्मविश्वास वाढला. लोकामध्ये positive thinking share करत गेलो. पर्सनिलिटी डेव्हलपमेंट झाली असा सुखद अनुभव येत आहे. खुप काही सांगायच आहे. पण शब्द कमी पडतात. स्वप्नांचा पाठलाग करत आहे. लवकरच सत्यात येतील. Thank you so much ma'am
Trustpilot エクスペリエンス
Trsutpilot のレビューは誰でも書くことができます。レビューを書いた人には自分の書いたレビューをいつでも編集したり削除したりする権限があり、それらのレビューはアカウントがアクティブである限り表示されます。
企業は、自動招待を介してレビューを依頼することができます。この方法で得られたレビューは、本物の経験に基づいたものであり、確認済みのラベルが付与されます。
他の種類のレビューについての詳細はこちらをご一読ください。
プラットフォーム保護のため、専門チームと高度なテクノロジーを駆使しています。偽レビューとの闘いについての詳細はこちらをご一読ください。
Trustpilot におけるレビュー プロセスの詳細についてはこちらをご覧ください。
よいレビューを書くための8つのヒントをご覧ください。
確認を行うことで、Trustpilot に投稿されるレビューが [LINK-BEGIN-PEOPLE]実在の人物[LINK-END-PEOPLE] によって書かれたものであることの保証につながります。
レビューに対してインセンティブを提供したり、選択的にレビューを依頼したりすることは、TrustScore にバイアスを生む可能性があります。これは 当社のガイドラインに反します。








